HW News Marathi
व्हिडीओ

राणेंची ‘एंट्री’ आणि जावडेकरांच्या ‘एक्झिट’मागे भाजपची नेमकी राजकीय रणनीती काय?

नरेंद्र मोदींचं केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात ३६ नव्या नेत्यांना संधी मिळाली तर १२ नेत्यांचा राजीनामा झाला. ह्यात २ नाव २ वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत राहिली. केंद्रीय मंत्रिपदि वर्णी लागल्याबद्दल नारायण राणे यांचे आणि केंद्रीय मंत्रिपद गेल्याबद्दल प्रकाश जावडेकर यांचे. याच पार्श्वभूमीवर जाणून घ्या, भाजपचं नेमकं ‘राजकारण’ काय ?

#NarayanRane #PrakashJavadekar #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #ModiCabinet #CabinetReshuffle #ModiGovernment #BJP #CabinetExpansion #ModiGovt #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; नक्की काय घडलं?

Manasi Devkar

“Ravi Rana आणि नवनीत राणांचे अस्तित्व फक्त भो-भो करण्यापुरते”

News Desk

पुणे-बंगळुरू महामार्ग ७० तासांनी सुरू,प्रवास कोणाला करता येणार ?

News Desk