HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Mehta Vs Parag Shah| भाजप कार्यकर्त्यांनी फोडली भाजप उमेदवाराचीचं गाडी,अंतर्गत गटबाजी उघड!

विधानसभा निवडणुकीसाठी घाटकोपर पूर्व मतदारसंघामधून विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाह यांना भाजपाने तिकीट दिले. पराग शाह हे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी त्यांची अडवणूक केली. शाह यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांच्या गाडीच्या काचा फोडला. अर्ज भरायला जाण्याआधी शाह हे मेहता यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले असता हा हल्ला झाला. शाह समर्थक आणि मेहता समर्थक एकमेकांना भिडले.#PrakashMehta #ParagShah #BJP #KiritSomaiya

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadanvis On CAG | कॅगच्या अहवालावरून महाविकासआघाडी विधानसभेत भाजपला घेरणार ?

swarit

Raigad मध्ये संशयित बोट आढळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

News Desk

Devendra Fadnavis | मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री , मी पुन्हा येणार..

News Desk