HW News Marathi
व्हिडीओ

Yogendra Gode Buldhana | बुलढाण्यात भाजप नेत्याची बंडखोरी, शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी दाखल

बुलडाणा जिल्हाचे पालकमंत्री संजय कुटे यांनी सुधा योगेंद्र गोडे याच्या साठी बुलडाणा विधन सभा मतदार हा भाजप ला सुटावा यासाठी मोठे प्रत्यन केले होते मात्र युती मध्ये हा मतदार संघ शिवसेनेला सुटला असल्याने योगेंद्र गोडे यांनी भाजपला राम राम केला. बुलढाणा विधानसभा मतदार संघातून भाजपाचे विधानसभा संपर्कप्रमुख योगेंद्र गोडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बुलढाणा शहरातुन शक्तीप्रदर्शन करत त्यांनी आपला नामांकन दाखल केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक…

News Desk

Sandeep Deshpande | विनोद तावडेंचा सोमय्या होईल। संदीप देशपांडे

Atul Chavan

Uddhav Thackeray यांनी Narayan Rane आणि Raj Thackeray यांना धारेवर धरलं, काय बोलले ते पाहा

News Desk