HW News Marathi
व्हिडीओ

Nitesh Rane यांचा अज्ञातवास नेमका संपणार कधी?; भाजपच्या Prasad Lad यांनी दिलं उत्तर

मंगळवारी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर आज (४ जानेवारी) उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शुक्रवारी पुढील सुनावणी होणार असून तोपर्यंत नितेश राणे यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही अशी हमी राज्य सरकारने यावेळी न्यायालयात दिली. याच आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी बातचीत केलीय भाजप नेते प्रसाद लाड यांच्याशी

#NiteshRane #NarayanRane #UddhavThackeray #PrasadLad #AadityaThackeray #BJP #MVA #MaharashtraPolitics #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar, Uddhav Thackeray यांनी नाही तर मग Kirit Somaiya यांच्या कारवाईमागे कोणाचा हात ?

News Desk

लग्न ठरले आमच्याशी, पण दुसऱ्यासोबत पळून गेले’; Raosaheb Danve यांचा ShivSena वर निशाणा

News Desk

ST आता मालवाहतुकीसाठी सज्ज

News Desk