HW News Marathi
व्हिडीओ

“ह्यांच्या मेंदूला लकवा मारलाय”; Chandrakant Patil यांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज (४ जानेवारी) सांगलीत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना महाविकासाआघाडीने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या सरकारच्या हातालाच नव्हे तर यांच्या बुद्धीलाच लकवा मारलाय असा टोला चंद्रकांतदादा पाटलांनी लगावला. “या सरकारची बुद्धीच चालत नाही, कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. यांच्यात कोणताही ताळमेळ नाही”, असाही आरोप यावेळी चंद्रकांत पाटलांनी केलाय.

#ChandrakantPatil #UddhavThackeray #SharadPawar #MVA #BJP #MaharashtraPolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दहशतवादी हल्ल्याच्या १० वर्षांनंतर सुरक्षेबाबत मुंबईकरांची मतं

News Desk

Narayan Rane यांच्या Juhuमधील बंगल्यावर Mumbai मनपाची कारवाई; पुन्हा बुलडोझर चालणार?

News Desk

#DelhiPolls2020 | दिल्लीत मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Gauri Tilekar