HW News Marathi
व्हिडीओ

विजयानंतर प्रसाद लाड यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले “पोपटाचा गळा दाबण्याचं काम करावं!”

 

राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यानंतर आता विधान परिषदेत निवडणुकीत सुद्धा भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भाजपच्या प्रसाद लाड यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी HW मराठीशी खास बातचीत केली आहे.

#PrasadLad #MLCElections #BJP #Congress #ChandrakantHandore #UddhavThackeray #DevendraFadnavis #MVA #AadityaThackeray #RahulGandhi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raigad मध्ये संशयित बोट आढळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

News Desk

पवारांनी उडवली आठवलेंची खिल्ली, तर दोन्ही ‘राजांना’ही दिला खोचक सल्ला | Sharad Pawar

News Desk

Corona Update | महाराष्ट्राचं लाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत ! त्यानंतरही लॉकडाऊन वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

Arati More