HW News Marathi
व्हिडीओ

पवारांनी उडवली आठवलेंची खिल्ली, तर दोन्ही ‘राजांना’ही दिला खोचक सल्ला | Sharad Pawar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज (२९ सप्टेंबर) आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. “त्यांचा एक तरी खासदार-आमदार आहे का ?”, असा सवाल करत पवारांनी यावेळी रामदास आठवलेंची खिल्ली उडवली. तर, “दोन्ही राजांनी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा”, अशी कोपरखळीसुद्धा पवारांनी उदयनराजे आणि संभाजीराजेंना मारली. त्याचप्रमाणे, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ बहुचर्चित भेटीचे कोणतेही राजकीय परिणाम होणार नाहीत, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. पत्रकारांशी केलेल्या या संवादात शरद पवार नेमके काय म्हणाले ? पाहूया

#SharadPawar #RamdasAthawale #UdayanRajeBhosale #SambhajiRajeBhosale #SanjayRaut #DevendraFadnavis #UddhavThackeray #Maharashtra #BJP #NCP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Chandrakant Patil BJP | अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकू ! “

Gauri Tilekar

Amol kolhe ,Devendra Fadnavis,Aditya Thackeray | विधानसभेसाठी यात्रांची जत्रा ..

Arati More

पुण्याचा कोरोना रिकवरी रेटमध्ये पहिला नंबर कसा आला?

News Desk