HW News Marathi
व्हिडीओ

Pravin Darekar On Farmer Loan | शेतकऱ्यांची ना चिंता मिटली ना कर्जमुक्त झाले !

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे’,’सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधीनी गौरी टिळेकर यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची खास बातचीत केली. यावेळी महाविकसाआघाडी सरकारने शेतकऱ्यांची ना चिंता मिटली ना कर्जमुक्त झाले, असा आरोप दरेकरांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होय, मी राऊतांच्या धमक्यांनी घाबरलोच! राष्ट्रवादीच्या आमदाराचा टोला, पुन्हा ठिणगी ?

News Desk

खडसेंना राज्यपालांनी पाठवलं “शुभेच्छा” पत्र, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

News Desk

Sambhaji Raje यांच्या Rajyasabha खासदारकीसंदर्भात Ajit Pawar यांचं मोठं विधान

News Desk