राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी काल (२३ जानेवारी) एक मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपकडून आपल्याला १०० कोटींची ऑफर होती असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता बोचरी टीका केली आहे.
#PravinDarekar #ShashikantShinde #DevendraFadnavis #SharadPawar #BJP #NCP #Maharashtra #MahaVikasAghadi #AjitPawar