HW News Marathi
व्हिडीओ

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात Pravin Darekar आणला अविश्वास ठराव

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. “उपसभाती यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. विधान परिषदेत सभागृहाचा विश्वास गमावला आहे त्यामुळे हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे

#NeelamGorhe #PravinDarekar #BJPMaharashtra #Shivsena #SharadPawar #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Aaditya जी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; BJP नेत्या Chitra Wagh यांच खरमरीत पत्र

News Desk

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू होईल !, मोठ्या नेत्याचं भाकीत

News Desk

गेल्या 30 वर्षापासून मुंबईतील ‘या’ वॉर्डमध्ये शौचालय नाही!, जाणून घ्या HW Marathiचा खास रिपोर्ट

News Desk