HW News Marathi
व्हिडीओ

“Pritam Munde On Dhananjay Munde | आज मुंडेसाहेब असते तर धनंजयची हिम्मत झाली नसती… “

खासदार प्रितम मुंडे यांनी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आज असते, तर असं बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती, असं मत व्यक्त केलं. स्वतःचा रक्ताचा भाव जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असंही प्रितम मुंडे यांनी नमूद केलं.#DhananjayMunde#PritamMunde #PankajaMunde #BJP #NCP #ParliAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Kirit Somaiya यांचा नवा गौप्यस्फोट! सुमारे १५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा…

News Desk

“आम्ही मरावं की जगावं?” अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा Thackeray सरकारला उद्विग्न सवाल

News Desk

जलयुक्त शिवार योजना हाच भ्रष्टाचार !

News Desk