HW News Marathi
व्हिडीओ

Priyanka Chaturvedi | शिवसैनिक प्रियंका चतुर्वेदी

प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आज (१९ एप्रिल) रोजी त्यांच्या हॅण्डलवरून पत्र लिहून पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट शेअर केला आहे. मी गैरवर्तनांमुळे काँग्रेस पक्ष सोडल्याची कबुली प्रियांका चतुर्वेदी यांनी मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. गेल्या १० वर्षापासून नि: स्वार्थीपणे काँग्रेस पक्षाची सेवा केली आहे. मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ते न मिळाल्याने मी पक्ष सोडलेला नाही,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चुकीचे आरोप करून स्वतःची भाकरी भाजायची ही शिवसेनेची परंपरा आणि संस्कृती

News Desk

Kirit Somaiya यांनी आरोप केलेले नेते आज BJP मध्ये आहेत

News Desk

मुख्यमंत्र्यांनी टाळली Chhatrapati Sambhajiraje यांची भेट

Seema Adhe