HW News Marathi
व्हिडीओ

आंदोलनकर्त्या ST कामगारांविरोधात कारवाईचा बडगा; 376 कर्मचारी निलंबित, संप सुरूच

suspension of st workers मुंबई: मागील काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने विविध कारणांखाली राज्यातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यातील 16 विभागातील 45 आगरांमधील 376 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

#Beed #STEmployees #Strike #Maharashtra #AnilParab #Mahavikasaghadi #Strike #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chitra Wagh कडाडल्या… Sanjay Raut वानखेडेंना ‘मुस्लिम’ सिद्ध करण्याची घाई का?

News Desk

फडणवीस आणि राज्यपालांचं आधीच ठरलयं, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट !

News Desk

आजपासून मराठा आरक्षण राज्यात लागू

News Desk