HW News Marathi
व्हिडीओ

आंदोलनकर्त्या ST कामगारांविरोधात कारवाईचा बडगा; 376 कर्मचारी निलंबित, संप सुरूच

suspension of st workers मुंबई: मागील काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एसटी महामंडळ प्रशासनाने विविध कारणांखाली राज्यातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. राज्यातील 16 विभागातील 45 आगरांमधील 376 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.

#Beed #STEmployees #Strike #Maharashtra #AnilParab #Mahavikasaghadi #Strike #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांचे हाल”; Gopichand Padalkar पुन्हा आक्रमक

News Desk

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलन मागे

swarit

‘ऑनर किलिंग’च्या घटनेने महाराष्ट्र हादरला!; आई-भावानेच कापलं आपल्या गरोदर मुलीचं शीर

News Desk