HW News Marathi
व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil | विखेंच्या भाजप प्रवेशाला विलंब का ?

गेल्या अनेक दिवसापासून राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र त्या प्रवेशाला काहीसा विलंब होतांना दिसुन येतोय. राधाकृष्ण विखे पाटील हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. खुद्द् विखे पाटलांनीच तसे संकेत दिले आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना मंत्रीमंडळातील महत्वाचे खाते मिळू शकते असेही सांगितले जात आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांची PWD ministry म्हणजे सार्वजनिक बांधकाम खाते मिळावे अशी अशी इच्छा असल्याची असल्याची माहीती सुंत्राकडून मिळाली आहे. #RadhakrishnaVikhePatil #INC #BJP #GirishMahajan #AbdulSattar #jaykumargore

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारला ‘ती’ चूक उमगली; राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख हटवला

Manasi Devkar

“महाराष्ट्रात सरकार आहेच कुठे?”; Atul Bhatkhalkar यांचा बोचरा सवाल

News Desk

‘मसाला किंग’ MDH चे मालक धर्मपाल गुलाटी कसे झाले करोडपती?

News Desk