HW News Marathi
व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात कुठले बटण दाबू?

लोकसभेच्या मतदानाचा चैथा आणि शेवटचा टप्पा पार पडतोय. तर शिर्डी मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावायला आले होते. त्यावेळी ईव्हीएम मशिनजवळ मतदान करायला गेल्यानंतर त्यांनी मिश्किलपणे उपस्थितांना “कुठले बटण दाबू ?”, नेमकं कशापद्धतीनं त्यांनी हा प्रश्न केलाय.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अलीकडेच काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शिवसेना उमेदवाराचा प्रचार केल्याने विखे पाटील यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. याच कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहितेय. मुलाला तिकीट दिलं गेलं नाही म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील पक्षावर नाराज होते. आता ही नाराजी ते स्पष्टपणे बोलून दाखवतायत.#Elections2019 #mumbai #voting #fourthphase #RadhakrishnaVikhePatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आवश्यकता असेल तर पवार साहेबांच्या घरी जाऊन दिलगिरी व्यक्त करेन!

News Desk

Ambernath गोळीबार प्रकरणात नवीन माहिती समोर, आरोपींवर ‘मोक्का’ची कारवाई |

Chetan Kirdat

इंग्रजीतून Budget सादर झाल्याने Bacchu Kadu नाराज

Manasi Devkar