HW Marathi
व्हिडीओ

पडळकर बीडमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू ! राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा | NCP

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्यावर भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडोलकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलने व जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे.

Related posts

मोझॅक आर्टमधून साकारले शिवाजी महाराज

News Desk

Sambhaji Raje | खा.संभाजी महाराजांनी जाणून घेतली मराठा विद्यार्थ्यांची व्यथा

News Desk

celebrity voting | हेमा मालिनी,अमिताभ बच्चन,ऋतिक रोशनने केले मतदान

Atul Chavan