HW News Marathi
व्हिडीओ

Radhakrushn Vikhe-Patil Press conference | शरद पवार यांच्या विधानामुळे मला दु:ख!

सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा प्रसार माध्यामासोमर आले आहे. “मुलासाठी संघर्ष उभा राहणे चुकीचे असल्याचे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. ” मी पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यासाठी वेळ मागीतली आहे. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी निर्णय घेईन आणि तुम्हाल ते सांगे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदे बोलत होते. पुढे राधाकृष्ण विखे पाटील असे देखील म्हणाले की, सुजयसाठी मी प्रचार करणार नसून अहमदनगरमध्ये मी जाणार नसल्याचे देखील पाटील म्हणाले. #SharadPawar #Congress-NCP #Radhakrushn Vikhe-Patil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं, राऊतांचा दावा खरा?, काय म्हणाले Nitin Deshmukh?

Manasi Devkar

“Navneet Rana आणि Raj Thackeray भाजपचा बोलवता धनी”; Vinayak Raut यांची हल्लाबोल

News Desk

हर्षवर्धन जाधवांच्या साथीने ‘ईशा झा’ राजकारणात ? कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

News Desk