HW News Marathi
व्हिडीओ

राफेल प्रकरणावरुन कॉंग्रेसची भाजपविरोधात पोस्टरबाजी

राफेल घोटाळ्याप्रकरणी आज काँग्रेस कार्यालयावर भाजपने मोर्चा काढत राहूल गांधीनी पंतरप्रधान मोदींची माफी मागावी अशी मागणी केली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सकाळी प्रतिउत्तर म्हणून बॅनरबाजी करण्यात आली होती. राफेल चोरांचे स्वागत, अशा आशयाचे पोस्टर काँग्रेसकडून लावण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

News Desk

“धुणीभांडीचं काम संजय राऊतांनाच करावं लागेल” – Sanjay Gaikwad

News Desk

Nitesh rane BJP | नितेश राणेंचा अखेर भाजप प्रवेश..भाजपची मुले पळवणारी टोळी पुन्हा सक्रीय ?

Arati More