HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Gandhi | काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आता मी नाही !

नुकत्याच लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांना या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्षाची निवड अद्याप न झाल्याने पक्षात निर्नायकी अवस्था निर्माण झाली आहे. पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या अनिश्चिततेदरम्यान मी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाही, मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंनी ‘धोतर’ म्हणत केला राज्यपालांचा उल्लेख

News Desk

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा!

News Desk

शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही! – Eknath Shinde

News Desk