HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray | मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिसचा काय उपयोग ?

ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असल्यानं आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलीय. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची भेटदेखील घेतली. गेल्या 20 वर्षांपासून ईव्हीएमवर शंका घेतली जात आहे. 2014च्या आधी भाजपनदेखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. मात्र 2014 नंतर त्यांचा सूर बदलला, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधलाय. #RajThackeray #MNS #EVM #Delhi #electioncommission

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Padlkar,खऱ्या बापाची औलाद असेल तर…’ Gopichand Padalkar यांच्यावर Vijay Wadettiwar का चिडले?

News Desk

रस्त्यांच्या खड्ड्यावरून BJP मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

Manasi Devkar

माझी Raje यांना विनंती आहे की त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घ्यावं; Raut यांचा टोला

News Desk