HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray नंतर Uddhav Thackeray यांनी Kalpita यांना फोनवर दिलं आश्वासन! म्हणाले…

‘तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा’ असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना दिला.महापौर नरेश म्हस्के यांनी आज रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महापौर म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन लावून त्यांचं कल्पिता पिंपळेंशी बोलणं करून दिलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिलं.

#UddhavThackeray #ThaneHawkerAttack #RajThackeray #Hawkers #TMC #KalpitaPimple #EknathKhadse #BJPMaharashtra #ChitraWagh #KalpitaPingle #KalpitaPimpale #KalpitaPingale #Thane #HawkerAttack

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, आता भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न मिटणार ! | Maha Government | Subhash Desai

Gauri Tilekar

Republic Day | संविधान निर्मितीचा रंजक इतिहास

Atul Chavan

Sanjay Raut हा आजच्या राजकारणात जोकर – Narayan Rane

News Desk