HW Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray ED Case | ‘त्या’ स्वायत्त संस्था नव्हे भाजपच्या कार्यकर्त्या !


लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर चौफेर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीनं नोटीस बजावली आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज ठाकरे यांची चौकशी होणार आहे. 22 तारखेला राज यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर असून त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचं पदाधिकारी मेळाव्यात सांगितलं होतं. मात्र अखेर कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे.

Related posts

Raj Thackeray | ‘राज’कारण

News Desk

Chitra Wagh| पळणारी आणि घाबरणारी मी नाही ..

News Desk

Ranjitsinh Mohite patil Vs Girish Mahajan | कृष्णा-भिमा स्थिरीकरण अशक्य, मोहिते-पाटीलांना धोका?

News Desk