HW News Marathi
व्हिडीओ

‘राज ठाकरे इतरांनाही मास्क का घालू देत नाहीत ?’ नेमकी अडचण काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरे यांचे विनामास्क नाशकात आगमन झाले. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुर्तडक यांना “मास्क काढ” असा सूचक इशारा केला. त्यामुळे राज ठाकरेंच्या ‘विनामास्क आग्रहा’ची चर्चा रंगली आहे.

#RajThackeray #UddhavThackeray #Covid19 #MNS #MNSAdhikrut #Maharashtra #MahaVikasAaghadi #MVA #Corona #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडमध्ये आता Congress विरुद्ध NCP! ‘या’ कारणासाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

News Desk

Amit Raj Thackeray | ‘आरेतील झाडे वाचवा’ अमित ठाकरे आरेसाठी सरसावले.

Arati More

धनंजय मुंडेंनी ‘त्या’ सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले, मुंडे का संतापले ?

News Desk