HW Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray MNS | आता उच्च अन् सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतीही अपेक्षा नाही !


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ईव्हीएम विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज कोलकात्यामध्ये राज यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता राज्याच्या सचिवालयात त्यांची भेट झाली.

Related posts

मला पाडून दाखवा, मुनगंटीवारांना अजित पवारांचं थेट चॅलेंज

News Desk

Shiv Sena Mission Goa | गोव्यात नक्की भूकंप होईल !

Amol Kolhe vs Shivajirao Patil | माझा पराभव फक्त छत्रपती संभाजींच्या प्रतिमेमुळे..

Arati More