HW News Marathi
व्हिडीओ

‘राज ठाकरेंची माफी मागा’ मनसेच्या खळखट्याकनंतर अ‌ॅमेझॉनची माघार!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) मुंबई आणि पुण्यात खळखट्याकचा सपाटा लावल्यानंतर अ‍ॅमेझॉनने (Amazon) नमते घेतले आहे. पुढील सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करु, असे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.अ‌ॅमेझॉनकडून मनसेला तसे कळवण्यात आले आहे. मात्र, आता अ‌ॅमेझॉनने राज ठाकरे यांची माफीही मागावी, असा पवित्रा मनसैनिकांनी घेतला आहे. त्यामुळे आता अ‌ॅमेझॉनचे अधिकारी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करणार का, हे पाहावे लागेल

#RajThackeray #MNS #Amazon #Marathi #Mumbai #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सातव्या वेतन आयोगाचा फुटबॉल करणे थांबवा

News Desk

Jitendra Avhad On Udayanraje | उदयनराजेंच्या बालिश चाळ्यांना पाठीशी घातलतं,तुम्हांला काय मिळालं?

Arati More

पत्रकार,हनी ट्रॅप ते रेखा जरे हत्याकांडाचा सुत्रधार! बाळ बोठे व्हिलन कसे झाले ?

News Desk