HW Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray VS Uddhav Thackeray | औरंगाबादचं संभाजीनगर कोण करणार ..शिवसेना की मनसे ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद शहरामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शहरात बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनरमध्ये औरंगाबादला संभाजीनगर करण्याचा पुन्हा एकदा मुद्दा उठवण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून येत आहे. राज ठाकरे हे औरंगबादमधील महानगरपालिकेच्या निवडणुकीत संभाजीनगरचा मुद्दा गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बॅनरमध्ये “जगवा महाराष्ट्र…भगवा महाराष्ट्र ! ‘संभाजीनगर’ मध्ये हार्दिक स्वागत…! महाराष्ट्र नवनिर्माण सेना – संभाजीनगर” असे लिहिले आहे.
#RajThackeray #MNS #UddhavThackeray #Shivsena #BalasahebThackeray #Aurangabad #Sambhajinagar #ChandrakantKhaire #HarshwardhanJadhav #ImtiyazJaleel

Related posts

Manse-Raj Thackeray | बदलतयं का “राज”कारण

Arati More

मराठी असे आपली मायबोली पण खरंच ती जपली जाते का???…..

News Desk

Kumbh Mela 2019 | पहा कुंभ मेळ्यातील Tent City

Atul Chavan