HW News Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 03 | कहाणीचा अंत | Tanishq | End Of Creativity

कोणतीही कहाणी ही त्या संबंधित लेखकाची, दिगदर्शकाची, त्यांच्या संपूर्ण टीमची प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाची कल्पना असते. कल्पना विस्ताराची शक्ती असते. त्यामार्फत ते एक चांगला, एकमेकांबद्दल आंतरिक प्रेम, सकारात्मक ऊर्जा असणारा समाज आपल्या जाहिरातीत आपल्या प्रोडक्टसंदर्भात दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, आपल्याकडे आता कल्पनेतही प्रेम करायला बंदी घालण्यात आली आहे. हे भयानक आहे. याचाच दुसरा अर्थ आता या समाजाची, या देशाची प्रेमाची कहाणी संपलेली आहे. नक्की पाहा, राजू परुळेकर शो एपिसोड ३

#RajuParulekarShow #Tanishq #TanishqAd #EndOfCreativity #Creativity #Advertisement #Advertiser #RatanTata #BJP #RightWing
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CM तयारी नसतानाही ग्रामपंचायतीत आमचा विजय! – Eknath Shinde

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी ‘जलयुक्त शिवार‘ योजनेत खरचं घोटाळा केलायं का?

Arati More

Maharashtra Elections 2019 Buldhana | बुलढाण्यात मतदान केंद्रांचा आढावा

Arati More