HW News Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 05 | कलेवर कब्जा | Bollywood | Modi Government

गेल्या काही दिवसांत केंद्र सत्तेकडून माध्यमांच्या हस्तक्षेपाने बॉलिवूडवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या प्रयत्नात फायदा काय ? तर कोणत्याही माध्यमावर आपलं नियंत्रण असणं हे कोणत्याही हुकूमशाही केंद्र सत्तेला आवश्यक वाटतं. आपल्याकडे बॉलिवूड हा एक असा मोठा गट आहे. ज्यावर आपलं स्वामित्व असावं अशी आपल्या देशाच्या केंद्र सत्तेची ईच्छा आहे. या केंद्र सत्तेला एखाद्या व्यक्तीवर किंवा व्यक्तींच्या गटावर नियंत्रण ठेवता येईलही कदाचित मात्र सृजनशीलतेवर, एखाद्या कलेवर कब्जा कसा करणार ? अशक्यच ! आणि याच अट्टाहासापायी गेल्या अनेक दिवसांपासून देशात ज्या विविध कवायती सुरू आहेत त्या आपण पाहतोच आहोत. याच स्थितीचे सविस्तर विश्लेषण आज (२१ ऑक्टोबर) पाहा Raju Parulekar Show मध्ये

#RajuParulekarShow #Bollywood #ModiGovernment #BJP #NarendraModi #DrugConnection #Mumbai #Maharashtra #FilmIndustry #Creativity #Film #Bollywood Industry
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“MPSC मायाजाल, अडकू नका” स्वप्निलच्या आत्महत्येला जबाबदार कोण ?

News Desk

८० वर्षांच्या शरद पवारांपुढे आहेत ‘ही’ दोन मोठी आव्हाने !

News Desk

Priyanka Chaturvedi | शिवसैनिक प्रियंका चतुर्वेदी

News Desk