HW News Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 07 | “लव जिहाद”…कोणी पेरली ही विषवृक्षाची बीजं ? | #LoveJihadLaw

देशात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा काहींच्या कुपीक मेंदूतून निघालेल्या “लव जिहाद” या टर्मवरून वातावरण पेटायला आणि पेटवायला सुरुवात झाली आणि नवीन वादाला तोंड फुटलं. मुळामध्ये “लव जिहाद” असं काहीही नाही. मात्र, ह्यात स्त्रियांचं स्वतंत्र अस्तित्त्व नाकारलं जात त्यांचं वस्तूकरण केलं जातं. आता अशा पद्धतीची मानसिकता ठेवून राज्य कारभार होऊ लागला किंवा अशा पद्धतीची मानसिकता समाजात पसरायला लागली तर संपूर्ण देशासाठी घातक आहे. धर्मा-धर्मांनी एकमेकांवर आरोप करणं आणि पुन्हा जातीअंतर्गत कलह निर्माण करणं हे एकंदर देशाची व्यवस्था मोडकळीस आणणारं आहे. गेल्या इतक्या वर्षांत आपण समाज म्हणून जी प्रगती, उत्क्रांती केली, समाज प्रबोधनाचं काम केलं ते ह्या प्रकारांमुळे मागे पडतं. जातिव्यवस्थेकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून धर्माधर्मांत हा कलह माजवला जातो आहे आणि स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्त्व नाकारून तिचं वस्तूकरण केलं जातं आहे. मात्र, मुळात या विषवृक्षाची बीजं कोणी पेरली ?

#LoveJihad #LoveJihadLaw #RajuParulekarShow #BJP #Haryana #Karnataka #UttarPradesh #Hindu #Muslim #Religion #India
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर BJP ॲक्शन मोड मध्ये!

Darrell Miranda

बोचरे टोले अन् खोचक अभिनय; पवार-ठाकरेंसह मुंडेंवरही Kirit Somaiya यांची आगपाखड

News Desk

“मुख्यमंत्री शिंदे सुद्धा रिक्षा चालक होते, त्यांनी आमचा विचार करावा”, मुंबईतल्या रिक्षा चालकांची मागणी

Seema Adhe