HW News Marathi
व्हिडीओ

Suman R R Patil Exclusive | रोहित आबांचा वारसा चालवणार .. आबांच्या जनतेला मा वार्यावर सोडणार नाही !

मी आबांच्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही. मी जनतेसोबत राहणार,” असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या तासगाव कवठेमहांकाळ उमेदवार आणि राज्याचे माजी गृहमंत्री आबा पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांनी एच. डब्ल्यु. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. सुमन पाटील पुढे म्हणाल्या की, “आबांनी जनतेला भरभरून दिले, जनतेनेही आबांनी उंचीच्या शिखरवर नेहले. त्यामुळे मला विश्वास आहे की, जनता मला भरभरून मतदान करणार,” असे विश्वास त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांनी घेतलेल्या मुलाखती सुमन पाटील म्हणाल्या आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर आमच्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य असतील तर…!

News Desk

Rohit Pawar Exclusive | रोहित पवार ‘जायंट किलर’ ठरणार का ?

Arati More

पूजा चव्हाण प्रकरणी बंजारा समाजाची भाजपच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

News Desk