HW News Marathi
व्हिडीओ

समोर कोणीही असो,माझी भूमिका तीच! जरंडेश्वर प्रकरणात राजू शेट्टींचं अजित पवारांनाही आव्हान?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून जरंडेश्वर साखर कारखान्याची जोरदार चौकशी सुरु असून आता काही नवे आरोप केले जात आहेत. ते असे की, आता महाराष्ट्रातले इतर ४१ सहकारी साखर कारखानेसुद्धा अत्यल्प किमतीला विकल्याचं सांगितलं जात आहे. हे साखर कारखाने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने २००८-२०१४ या वर्षांमध्ये प्रत्येकी ५ कोटी ते ६५ कोटी रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. आधीच जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय चालवत असल्याने ED या प्रकरणी अधिक आक्रमक झालेली असताना ह्यात नवे खुलासे होताना दिसत आहेत.

#AjitPawar #RajuShetti #MSCBScam #MSCB #Jarandeshwar #SugarFactory #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Gopinathgadh |  पंकजावर माझ्यासारखी वेळ येऊ नये !

swarit

अधीश’वर हातोडा पडणारच; सुप्रीम कोर्टाने Rane यांची याचिका फेटाळली

Seema Adhe

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने Pankaja Munde यांनी दिलेल्या ‘सेवा संदेशा’ला उस्फुर्त प्रतिसाद

News Desk