HW News Marathi
व्हिडीओ

Raju Waghmare Congress | भाजपकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’ चा पुरेपूर वापर, निवडणूक आयोगाचे नियम पायदळी

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकचा पुरेपूर राजकीय फायदा घेतला जात असल्याची अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने वारंवार बजावून देखील भाजपकडून आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी भारतीय जवानांचा, सर्जिकल स्ट्राईकचा वापर करत एक इलेक्ट्रॉनिक कार्ड छापण्यात आले आहे. हे कार्ड उघडल्यानंतर त्यातून पंतप्रधान मोदींचा आवाज ऐकू येतो. त्याचप्रमाणे कमळाचे चिन्ह दाब अशी स्पष्ट आवाहन देखील यात केले गेले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Fadnavis आणि Modi यांना Uddhav Thackeray यांनी फोन केला नाही”, Vinayak Raut यांचे स्पष्टीकरण

News Desk

Jai Jawan Govinda Pathak 2022। नऊ थरांचा गोविंदा यंदा दहा थराचा विश्वविक्रम करणार?

Chetan Kirdat

हातोला गावातील महिला जिल्हाधिकारी भावाला पाठवणार राखी, ओवाळणीतून करणार रस्त्याची मागणी

News Desk