HW Marathi
व्हिडीओ

राज्यात सलून-पार्लर्स सुरु होणार, पण ‘या’ आहेत प्रमुख अटी

राज्य शासनाने मिशन बिगिन टप्पा चारची घोषणा केली असून त्यानुसार काही अटी आणि शर्तींसह राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या दुकांनामध्ये प्रवेश मर्यादित स्वरुपाचा राहील व त्यासाठी पूर्व नियोजित वेळ ग्राहकाला घ्यावी लगेल. या दुकानांनी पुढील अटींचे बंधन पाळणे आवश्यक आहे.

Related posts

Amol Kolhe and Udaynraj Bhosle | अमोल कोल्हेंनी खा.उदयनराजेंसाठी सोडली शिवसेना !

Arati More

Bacchu Kadu | बिगर केबिन अन् निवासस्थान देखील मी उत्तम काम करेन !

Gauri Tilekar

Sanjay Raut on BJP | शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची कोणाची हिंमत नाही ! आमदार फोडून दाखवाचं…

Arati More