HW Marathi
व्हिडीओ

Raksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच असतात !


भाजपा नेत्या आणि दिंडोरी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. ज्या व्हिडीओत भारती पवार बोलत असताना त्यांच्या मागच्या बाकांवर बसलेल्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि डॉ. रक्षा खडसे यांना आपले हसू आवरत नाहीये. यावरून नेटिझन्सकडून प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी आता स्पष्टीकरण दिलंय

Related posts

What’s in a name? | नावात काय आहे ?

News Desk

Raj Thackeray | मॅच फिक्स असेल तर नेट प्रॅक्टिसचा काय उपयोग ?

News Desk

शेतकऱ्यांचा संताप ओळखा अन्यथा…

Atul Chavan