HW News Marathi
व्हिडीओ

Mangal Prabhat Lodha | मुख्यमंत्र्यांमध्ये भगवान श्रीकृष्णाची चतुरता !

आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी बोलताना लोढा यांनी आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोंडभरून स्तुती केली.”पक्षाची परंपरा असते, झाडं कोणी लावतो तर फळं दुसरा चाखतो. तसंच आज जी गर्दी झाली आहे ती माझ्यामुळे नाही तर मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामुळेच’ अशा शब्दात आशिष शेलार यांची स्तुती केली तर ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व फक्त राजकीय नाही तर कामाचे नेतृत्व आहे. मला गर्व आहे देवेंद्र यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे’ असे लोढा म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Parulekar Show EP 06 | विवेकाचा धर्म | France Terror Attack | #Religion

News Desk

चंद्रकांत पाटलांचा लेटरबॅाम्ब ! अजितदादांची CBI चौकशी करण्याची अमित शहांकडे मागणी…

News Desk

राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांची धक्काबुक्की, हाथरस प्रकरण चिघळणार ?

News Desk