HW News Marathi
व्हिडीओ

Ram Kadam On Shivsena | ‘शिवसेनेने जनतेची दिशाभूल करू नये’..शिवसेना- भाजप वादात राम कदमांची उडी.

राष्ट्रपती राजवटीच्या वक्तव्यावरून शिवसेना राज्यातील जनतेची दिशाभूल करते,” असा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. मात्र, “राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेले विधान हे संविधानातील कायदेशीर प्रक्रिया सांगणे, यात गैर काय, असा उलटा सवाल राम कदम यांनी राऊत यांना केला आहे.राम कदम पुढे म्हणाले की, “जर ९ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, ही संविधानातील कायदेशीर प्रक्रिया सांगणे ही धमकी आहे असे म्हणने हे पूर्णपणे गैर, असत्य आहे, असे म्हणत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे.#RamKadam #SudhirMungantiwar #SanjayRaut #PresidentsRule #shivsena #BJP #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk

अधिवेशन,निवडणुका होतात मग MPSC परीक्षा का नाही? ठाकरे सरकारचा सर्वस्तरांतून निषेध!

News Desk

Harish Salve यांचा Supreme Court मध्ये जोरदार युक्तिवाद; समोर आले महत्त्वाचे मुद्दे

Manasi Devkar