HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar On shivsena |शिवसेनेने आम्हांला पाठींबा दिला,तर तुमच्या तोंडात बारामतीची साखर’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ,यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देत असेल तर तुमच्या तोंडात बारामतीची साखर असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वाक्यांनंतर एकच हशा पिकला ..शरद पवार यांच्या या वाक्याने त्यांनी पुढच्या काळातील शिवसेनेसोबत येण्याविषयी सुतोवाच तर करायचे नाही ना असा प्रश्न उपस्थित राहतो. #SharadPawar #NCP #Shivsena #sanjayRaut #UddhavThackeray #MaharashtraGovernment #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti यांच्या घोषणेत बुलढाण्याचे नाव नाही, पण Ravikant Tupkar म्हणतात आम्ही लढणारच!

Manasi Devkar

आकर्षक ख्रिसमस ट्री ने सजली बाजारपेठ

News Desk

Karnataka Operation lotus | कर्नाटकच्या “ऑपरेशन लोटस” मागचा मराठी चेहरा …

Arati More