HW Marathi
व्हिडीओ

Ramdas Athawale | शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी एनडीएसोबत यावं !


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे नेत आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहील्यांदाच कोल्हापूरला भेट दीली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेउन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दीली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावार यांच्या बाबत एक मोठं विधान केलंय. प्रकाश आंबेडकरांनी वंचितांनाच सत्तेपासून दुर ठेवले असा आरोप त्यांनी आंबेडकरांवर केलाय.तर आंबेडकरांनी वंचितांना सत्तेत आणण्यासाठी एनडीए सोबत याव असा सल्लाही त्यांनी आंबेडकरांना दीलाय. #RamdasAthawale #SharadPawar #PrakashAmbedkar #RPI #BJP #NCP #NDA #Kolhapur

Related posts

Lokmanya Tilak Terminus | शालिमार एक्सप्रेसमध्ये सापडली स्फोटकं

Atul Chavan

Aaditya Thackeray Shivsena | मला शिक्षण खात्यात काम करायला आवडेल !

Gauri Tilekar

आग लागून आठवडा झाला तरी शास्त्री नगर झोपडीतील रहिवाशी उघड्यावर

News Desk