HW News Marathi
व्हिडीओ

Ramdas Athawale | केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बजावला मतदानाचा हक्क

देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडतोय. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दीली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही,तू काय..?”,गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंना धरलं धारेवर

News Desk

2019 HWNews Flashback | २०१९ मधील अशा बातम्या ज्यांनी राजकारण बदलले

Arati More

निवडणूक झाल्या की लोकांच्या खिश्यात हात घालायचा ही भाजपची जुणी खोड!; Bhaskar Jadhav यांची खोचक टिका

News Desk