HW News Marathi
व्हिडीओ

“अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही,तू काय..?”,गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंना धरलं धारेवर

ठाकरे सरकार आणि राज्यातील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये कायम शाब्दिक चकमक होत असते.. अशीच एक चकमक पुन्हा झाली आहे… भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारवर जळगाव दौऱ्यात टीका केली होती.. त्याचं तोडीस तोड उत्तर जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिले आहे… आम्ही कोणाला सुरुंग लावत नाही मात्र तो लावण्याची संधी लोक आम्हाला स्वतःहून देत असतात, अशा प्रकारचं वक्तव्य जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगर येथील शिवसंपर्क अभियानात केलं आहे

#GulabraoPatil #chandrashekharbawankule #bjp #shivsena #eknathkhadse #mahavikasaghadi #jalgaon

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना अपडेट – मुंबईत ३० एप्रिलपर्यंत ४२ हजार रूग्ण तर १५ मेपर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त आकडा जाऊ शकतो?

Arati More

Deven Bharti मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; पोलीस दलावर फडणवीसांचं अंकुश?

Chetan Kirdat

Indapur NCP | इंदापूर राष्ट्रवादीचा ‘दत्तात्रय भरणे’ हटावचा नारा..हर्षवधन पाटलांना फूटीचा फायदा?

Arati More