HW News Marathi
व्हिडीओ

Ramdas Athawale | मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आज मुंबईत आर पी आय पक्षाची बैठक पार पडली या बैठकीत रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आज प्रीती भोजनाला मला बोलावले नाही जो पर्यंत माझ्या जागांची मागणी पुर्ण होत नाही तो पर्यंत प्रीती भोजनाला जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी जाणार नाही असे म्हणत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपवरची आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने विराट मोर्चा

News Desk

‘देशाचं नेतृत्व ठाकरे करतील,राणेंनी केंद्रातुन 2 हजार कोटींचा चेक घेऊन यावा’

News Desk

Rashmi Thackeray यांना मुंबई महानगरपालिकेचे खोके मातोश्रीवर येणं बंद झाले Deepali Sayyed यांचा आरोप

News Desk