HW News Marathi
व्हिडीओ

#RamMandir : अयोध्येत पोहचलेल्या शिवसैनिकांशी HW मराठीची खास बातचीत

पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार आहेत आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर ‘बाण’ सोडणार आहेत. चलो अयोध्या या मोहिमेत सहभागी होऊन अयोध्येला पोहचलेल्या शिवसैनिकांशी खास बातचीत करत अयोध्येतील परीस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोनू कनौजिया यांनी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maratha Reservation साठी मराठा समाज पुन्हा आक्रमक

News Desk

शहरात नाताळ सण उत्साहात साजरा

swarit

दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज, खरेदिसाठी मुंबईकरांची लगबग

swarit