HW News Marathi
व्हिडीओ

उपमुख्यमंत्री Ajit Pawar आणि भाजप नेत्या Pankaja Munde मध्ये रंगले शाब्दिक युद्ध

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर हे बीड जिह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी केज येथिल कार्यक्रमात बोलतांना अजित पवार यांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना वडिलांचा कारखाना चालवता येत नसल्याचे म्हणत टोला लगावला होता तर बीड च्या 2 पदरी रस्त्यावरून खासदार प्रीतम मुंडे यांना टोला लगावला होता याला टोल्यांना उत्तर देत भाजपच्या राष्ट्रीय सचिव यांनी अजित पवारांना चांगलाच सुनावलं आहे त्या म्हणल्या की त्यानी वाडीलांपर्यंत जायला नाही पाहिजे होते आणि ज्या मंचावरून ते बोलत होते त्या मंचावर बसनाऱ्यांचे वडील ही त्या वेळी कारखाना उभारणीला होते त्यांनी कसे हे ऐकले आणि त्यानीच कारखाने बुडवले आम्ही नाही म्हणत बीड च्या 2 पदरी आणि लातुर च्या 4 पदरी रस्त्यावरून पंकजा मुंडे म्हणल्या की, अजित पवारांनी अभ्यास करून बोलण्याची गरज असल्याचे म्हणत अजित पवारांनी लगावला टोला.

#AjitPawar #PankajaMunde #BJP #NCP #SharadPawar #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari यांनी बायकोला न सांगता सासऱ्याच्या घरावर बुल्डोजर चालवला होता

News Desk

मराठा आरक्षणाची सुनावणी ४ आठवडे पुढे ढकलली,सरकारचं अपयश ?

News Desk

नाना पटोलेंमध्ये शिवसेनेची आक्रमकता उतरतेय का? किती तथ्य, किती फायदा?

News Desk