HW Marathi
व्हिडीओ

Rana Jagjitsinh Patil And Shivsena | उस्मानाबाद-कळंबची जागा शिवसेनेकडेचं राहणार..


कळंब उस्मानाबाद शिवसेनेचा मतदारसंघ असून या जागेसाठी आम्ही प्रयत्न करणार आणि ही जागा शिवसेनाच लढवेल असं शिवसेनेकडून बोलले जात आहे तर आयात केलेला उमेदवार चालणार नसल्याचेही भाजपाच्या गोटातून बोलले जात आहे तर राष्ट्रवादीत एक हाती सत्ता असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील भाजपात एक हाती सत्ता काबीज करू पाहत आहेत परंतु युतीतील शिवसेना आणि पहिलं राष्ट्रवादीसोबत असलेले नेते त्याच बरोबर भाजपातील नेत्यांचा विरोध हा राणाजगजितसिंह पाटील यांना धोक्‍याचा ठरू शकतो. #RanaJagjitsinhPatil #NCP #BJP #Shivsena #Usmanabad

Related posts

Ramdas Athawale | मुख्यमंत्र्यांनी बोलावले तरी प्रीती भोजनाला जाणार नाही

Atul Chavan

BJP megabharti | भाजपची मेगाभरती ..

News Desk

Pulwama attack-Imran Khan | भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रतिउत्तर देईल!

News Desk