HW News Marathi
व्हिडीओ

Raosaheb Danve BJP | आमच्याकडे आहे गुजरातची निरमा पावडर !

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, “आमच्याकडे वॉशिंग पावडर, डॅशिंग रसायन तर सोडाच, आमच्याकडे आहे गुजरातची निरमा पावडर’ याच निरमा पावडरने आम्ही नेत्यांना धूऊन पक्षात घेत घेत असतो.” रावसाहेब दानवेंच्या या विधानानंतर हे पावडर युद्ध अजूनच रंगणार असे दिसते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चून चून के मारे जाएंगे”, बुलढाण्यातील राड्यानंतर Sanjay Gaikwad यांचा धमकीवजा इशारा

News Desk

Supriya Sule यांच्या ‘त्या’ विधानावरून Nilesh Rane यांची टीका!

News Desk

Jamkhed ते मातोश्री सायकल प्रवास; तरुण पोहोचला Uddhav Thackeray यांच्या भेटीला

News Desk