२०११ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात वाहन नेऊन पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणात एक वर्षाची शिक्षा झाल्यानंतर जामिनावर सुटलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा संबंधित जामीन रद्द करावा, यासाठी शासनातर्फे सोमवारी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला. नेमके प्रकरण काय ? पाहूया..
#HarshvardhanJadhav #RaosahebDanve #PrithvirajChavan #FormerCM #Maharashtra #BJPMaharashtra #Shivsena #MahaVikasAaghadi