HW News Marathi
व्हिडीओ

Raosaheb Danve | मला वेध लागले मुख्यमंत्रीपदाचे..

मुख्यमंत्री व्हा मुख्यमंत्री’ अशी मागणी जालन्यात आयोजित सभेच्या वेळी एका कार्यकर्त्याने दानवेंकडे केली. ही मागणी ऐकताच रावसाहेब दानवेंची कळी खुलली आणि ‘हे बघा… याला म्हणतात माणूस, एक समर्थक निघाला आपला’ अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली. ‘अरे मुख्यमंत्री आपलाच आहे ना. शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख आपलेच होते’ अशी पुष्टीही दानवेंनी जोडली.‘तुम्ही व्हा तुम्ही’ असा गलका कार्यकर्त्यांनी केला. त्यातच ‘जालन्याचा पाहिजे’ अशी मागणी कोणीतरी केली. त्यावर मुख्यमंत्रिपदाबाबत पुढच्या काळात विचार करु, अशी सावध प्रतिक्रिया दानवेंनी दिली. #RaosahebDanve #DevendraFadnavis #Chiefminister #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा महाराष्ट्राला..”; 5G सेवेच्या उद्घाटनानंतर CM Shinde यांची प्रतिक्रिया

News Desk

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

Atul Chavan

Raj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री

Gauri Tilekar