HW News Marathi
व्हिडीओ

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का ? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘या’ नेत्याचा महाविकासआघाडीला घरचा आहेर!

सरकार कोणाचही असो शेतकऱ्यांचे प्रश्न कायम वंचितचं राहतात.महाविकासआघाडी सरकार आमच्या पाठिंब्यावर उभे नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकही नेता पुढे येत नाही.या सरकराचं डोकं ठिकाणावर आहे का ? असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी एचडब्ल्यू मराठीला दिलेल्या मुलाखतीत उपस्थित केला आहे.

#MahavikasAghadi #RavikantTupkar #SharadPawar #UddhavThackeray #FarmersOfMaharashtra #SadabhauKhot #Rajushetti #NCP #Congress #BJP #Shivsena
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhai Jagtap | गोपाळ शेट्टींना माज चढलाय !

News Desk

“ओळखा पाहू कोण?” Uddhav Thackeray यांनी भर सभेत ऐकवला Devendra Fadnavis यांचा ‘तो’ व्हिडीओ

News Desk

Maharashtra Vidhansabha 2019 | निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमके काय ?

Gauri Tilekar