HW News Marathi
व्हिडीओ

Red alert across all Mumbai Metro station । मुंबई मेट्रोवर हाय अलर्ट, सुरक्षा वाढवली

भारत पाकिस्तान सीमेवर तणाववाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हि परिस्थिती लक्षात या पार्श्वभूमीवर मुंबई सह भारतातील अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईत मध्य रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाची कसुन तपासणी करण्यात आली. तर आज मुंबईच्या मेट्रो स्थानकावरही अर्लट जारी करण्यात आला आहे. तणावाची परिस्थीती लक्षात घेता मुंबई मेट्रोची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Abdul Sattar Shivsena | अब्दुल सत्तार यांना शिवसेना प्रवेश महागात पडणार ?

Gauri Tilekar

संजय गायकवाडांची संजय राऊतांवर बोचरी टीका म्हणाले…

News Desk

Sanjay Raut यांनी पंतप्रधान कार्यालयाला सोपवली ‘ती’ कागदपत्र; म्हणाले, “आता ह्यानंतर मुंबईत..”

News Desk